msanglikar


सुखी जोडपी पाहिली तर लक्षात येते की त्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक एकसारखाच किंवा अनुरूप असतो. जन्मांक आणि भाग्यांक दोन्हीही सारखे किंवा अनुरूप असतील तर ते परफेक्ट जोडीदार असतात. याउलट ज्या जोडप्यात तणाव आणि भांडणे आहेत त्यांचे जन्मांक/ भाग्यांक अनुरूप नसणारे असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. या विषयाची विस्ताराने माहिती पुढील लिंकवर वाचा:
http://numerology-marathi.blogspot.in/2016/05/blog-post_22.html

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,