Pallavi08

मकर संक्रांति
« on: January 16, 2017, 01:42:03 PM »
हिंदू धर्मात वर्षभर येणा-या विविध सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘मकरसंक्रांत’. विविध रुढींनी परिपूर्ण असलेल्या या सणाने कुटुंब, नातेसंबंध या परंपरेला अधिक महत्त्व दिलेले दिसते. फक्त एक दिवस नाही, तर वर्षभर सर्वांशी सामंजस्याने वागण्याचा संदेश या सणाद्वारे दिला जातो. तीळातील स्निग्धता म्हणजे स्नेह व मैत्री यांची गोडी वाढविण्यासाठी तिळगुळाची देवाणघेवाण करीत नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने अधिक दृढ करायचे, तर दुरावलेली नाती पूर्ववत करण्याची संधी देणारा हा सण!

मकर संक्रांति विषयी अधिक माहिती साठी भेट द्या: http://zeemarathijagruti.com/Makar-Sankranti-Information-Marathi

simran254

Re: मकर संक्रांति
« Reply #1 on: June 22, 2022, 04:39:15 PM »
 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,

simran254

Re: मकर संक्रांति
« Reply #2 on: June 22, 2022, 04:53:16 PM »
 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,