RAM NAKHATE

चार ओळी प्रेमाच्या
« on: July 09, 2016, 05:49:03 AM »
प्रेम हे करतो मनुन करता येत नाही आणि ते मिळत ही नाही.  प्रेम हे कोनावरी होऊ शकत. प्रेम हे सहसा करुन होत नाही तर ते कधी झाल समजतही नाही.
         प्रेमात वेडाच होतो असे नाही. प्रेम हे सैराट पण असु नये.....जर तुमी प्रेम करत असाल तर पळुनच जाव हे कदापी चांगल नाही, तर तुमी तुमच प्रेम सर्वाना दाखवुन दिल पाहीजे.  पळुन जाताना तुमी हे विचार कराव की, तुम्ही एका मुलीवर प्रेम करता आणि सर्वाना दुर करुन  तिला जवळ करतो. ( हे मुलगा आणि मुलगी या दोगातही होत.) तर तो पळुन जानारा हे विचार नाही की ते फक्त एका मुलीवर प्रेम करतो पण त्याच्यासारखच त्याच्यावर प्रेम करणार्या त्याच्या आई-वडील, भाऊ- बहीण, नातलग कितीही प्रेम करुन त्याला दिसत नाही.  एकाच्या प्रेमासाठी सर्वाच्या प्रेमाला धोका,दुख,वेदणा सहन करावे लागते.
       प्रेम झाल तर ते मानसान जपल पाहीजे, त्याला संभाळल पाहीजे. प्रेमा त्याला काहीतरी मिळाल पाहीजे जसे की प्रेमात पडुन मी कविता लिहायला लागलो. तर हेच कवि विंदा करंदीकर सांगतात. म्हणुन या कविता फारश्या लोकांना समजणार नाहीत.
      एखादी व्यक्ती कविता लिहत असेल त्याच्या कवितेचा आदर न करता किमान त्याला copy केला काय, तुला हे कस काय येत, हे तुलाच का येत, यात खरच आहे का, हे तुला कस सुचत, हे सोडुन द्या. हे खरच असाव लागत नाही तर हे एक फक्त आणि फक्त एक कविता आहे आणि लिहणारा कवि आहे एवढं समजल तरी ठीक आहे.
                                           - राम नखाते