Chota Kavi

'हा देश तुमचा आहे. जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर या देशाची ओनरशिप तुमच्याकडे घ्या. स्वातंत्र्यकाळातील काही पिढय़ांनी देशाला वाचवले. त्यानंतर मधल्या काळातील काही पिढय़ांनी देशाचे नुकसान केले ज्याचे परिणाम आजपर्यंत दिसत आहेत. हे एका अर्थी तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ते स्वीकारा. बदल घडवा.'' - श्री श्री रविशंकर