mjare

चिखलात दगड टाकल्यावर
चिखल अंगावर उडतो..
आमच्या नादाला लागू नका
आम्ही चांगल्या चांगल्यांना
फाडतो शरीर माणसाच आणि
काळीज वाघाच हीच तर आपली
अदा आहे..
म्हणुन तर सगळी दुनिया
शिवभ्क्तांवर फिदा आहे..
मराठीला हात लावाल तर
हात तोडुन हातात देऊ..
माणुसकीने राहीलात तर
हात जोडून घरात घेऊ !!
इथल्या दर्या-खोर्यात
छावाची गर्जना अजून हि घुमते..
इथे जन्माला येणारा प्रत्येक
मावळा शिव-शंभो च्या परा-
क्रमांचे बाळकडू पिवूनच येतो..
अजून हि सळसळते रक्त..
अजून हि थरारतात मने..
प्रत्येक श्वासा बरोबर
निघतो जय-घोष...
॥ जय रौद्र शंभुराजे ॥
॥ जय जगदंब ॥
॥ जय शिवराय ॥

shyam patil

॥ जय शिवराय ॥