mjare

एकदा वाचा,मराठि आसाल तर,

#सोडून_गेली_माता_जेव्हा तो दोनवर्षाचा होता नव्हते जेव्हा पिताजगात तो २१ वर्षाचा होता..

वनातल्या वनराजास्म् तो वादळा शीलढला नेले जेव्हा मृत्यूने तो ३२वर्षाचा होता..

त्याला आई लहान पणी सोडून गेली पिता तरूण पणात सोडून गेला नाते वाईक विरोधात गेले जवळचे संकटात सोडून गेले..

तरी ही तो लढला..

त्याच्यावर विष प्रयोग झालेत्याची बदनामी झाली..

तरी ही तो लढला..

दहा दिशांनी दहा संकटे आलीकोणी उरला नाही वाली..

तरी ही तो लढला..

अस असताना ही त्याने ४ ग्रंथलिहिले अनेक भाषा शिकला ज्ञान मिळवले..

ज्याने मैत्री अशी केली कि, मिञाने त्याच्या साठी जीव दिला शञुत्वअसे,

 केले की वैरी वेडा होउन मेलात्याने,

 कतृत्व असे केले कि सुर्य चंद्रसंपतील हा सह्याद्रीचा सुर्य तळपतचराहिल..

कोण होता तो नरवीर शुर वीरधर्मवीर ज्ञान वीर गुणवीर..

तो होता शिवबांचा छावा..

छत्रपति संभाजीराजे...!!!

ll जय रौद्रशंभो जय शिवराय ll

गर्व नाही माज आहे,,

।धमकी नाही पण धमक आहे l

"।पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे ।"

म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे 'वाघाला"घाबरून सिंहचाल बदलत नाही,

सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच असते,ओरडून जञा गोळा करायची त्याला गरज नसते,

आम्ही मराठे आलो आहोत,

हे पाहून जर घाम फुटत असेलतर पुढचं भविष्य सांगायला ज्योतिषाची गरज नसेल..

"मराठा" या शब्दातच"राठ" पणा आहे हा राठ पणा म्हणजे रांगडे पणा मराठ्यांत भिनलाय ते या मुळ मुळीत लोकांना काय कळणार ?

छक्के पंजे मराठ्याला जमतनाहीत मराठ्याला फक्त एकचसमजतं जो नडला त्याला पाडला..समजलं काय.!!

सुर्य कोणाला झाकत नाही,डोंगर कोणाला वाकवत नाही..

"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा कारण "मराठी" कोणाच्या बापाला घाबरत नाही..

॥ "जय भवानी" ॥
॥ "जय शिवाजी" ॥

नदी आहे नदी तून पाणीच वाहणार..

ओरडून सांग उभ्या जगाला,

मी मराठा आहे मराठा,

शिव छत्रपतींची महतीच गाणार.!

श्वासांत रोखूनी वादळ ;

डोळ्यांत रोखली आग

॥देव आमुचा छञपती ;

एकटा मराठी वाघ

॥हातात धरली तलवार ;

छातीत भरले पोलाद

॥धन्य-धन्य हा महाराष्टू ;

धन्य जिजाऊंची औलाद..!!

आम्ही तलवारी सोडल्या पण तलवारी चालवायला विसरलो नाहीत..

#आम्ही_नांगर_सोडले पण जमीन फाडायला विसरलो नाहीत..

तोच रक्तात ला लाव्हा आज ही उफाळत आहे डोळ्यातला निखारा लाल बुंद आहे...!

#पोलादी_मुठीत_हत्तीचे_बळ आहे..!

आडवे येऊ नका मनातला #शिवाजी आज ही जिवंत आहे..॥:

॥ : जय शिवराय : ॥

:फुलांचा इतिहास #कळ्यांनी लिहला राञीँचा इतिहास चाँदण्याँनी लिहला !

#आजही_लोकांची_फाटते,
आम्हाला #पाहून कारण,

आमचा इतिहास शिवाजी महाराजानी लिहला..

॥ जय शिवराय ॥

॥ जय जिजाऊ ॥

॥ हिंन्दु जयस्तुँ ॥
...............
9604672074

simran254

 Inspiration  ,आमचे प्रेरणास्थान,