Chota Kavi

शहाजीराजेसाहेबांनी मनी संकल्पिलेले गगनचुंबी स्वराज्य
जिजाऊसाहेबांनी स्वप्नी पाहिलेला तेजोमय स्वराज्य
शिवाजीराजेसाहेबांनी महत कष्टानी उभा केलेला बुलंद स्वराज्य .
शंभूराजेसाहेबांनी प्राण देऊन राखलेला अभेद्य स्वराज्य
येसूबाईसाहेबांच्या त्यागावर उभा असलेला अखंड स्वराज्य
लाखो मावळ्यांच्या रक्ताने सिंचून फुलेला गौरवशाली स्वराज्य
कृष्णा-गोदेच्या स्पर्शाने पवित्र झालेला पावन स्वराज्य
सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात वसलेला कणखर स्वराज्य

ajabe pravin

 :-X :P ::) :o :)

simran254

 Inspiration  ,आमचे प्रेरणास्थान,