''आपण कोणत्या गोष्टीमुळे लोकांच्या स्मरणात राहावं यावर विचार करा आणि त्यानुसार ध्येय ठरवा. त्यावर विश्वास ठेवा. आव्हान स्वीकारायला तयार राहा. जीवघेण्या स्पर्धेत धावण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धा करा. राजकारणात जाणार असाल तर विकासात्मक राजकारणावर भर द्या.'' - एपीजे अब्दुल कलाम