Chota Kavi

अब्राहम लिंकन

प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर नाउमेद होऊ नका. उलट त्या व्यक्तीचे स्मरण करा की जो वयाच्या 21व्या वर्षी वॉर्ड मेंबरची निवडणूक लढला आणि हरला. 22व्या वर्षी विवाह केला; पण असफल ठरला. 24व्या वर्षी व्यवसाय केला; पण अयशस्वी झाला. 27व्या वर्षी पत्नीने घटस्फोट दिला. 32व्या वर्षी संसद सदस्य म्हणून निवडणुकीत पराभूत झाला.

37व्या वर्षी काँग्रेसच्या सिनेटसाठी उभा राहिला; परंतु पराजित झाला. 42व्या वर्षी पुन्हा उभा राहिला; परंतु हरला. 47व्या वर्षी उपराष्ट्रपतीपदासाठी दुर्दैवी ठरला; परंतु तीच व्यक्ती वयाच्या 51व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्रपती झाली. त्याचे नाव होते अब्राहम लिंकन! हताश होऊ नका. नव्या उमेदीने पुन्हा यात्रा सुरू करा,


simran254

 Inspiration  ,आमचे प्रेरणास्थान,