Begum Jaan Review : विद्या बालनच्या दमदार अभिनयाने तारले ‘बेगम जान’ला!
- जान्हवी सामंत
आपल्यापैकी अनेकजण विद्या बालनच्या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत उत्सुक आहोत. कारण विद्या बालनला तिच्या धाडसी, संवेदनशील आणि बिगर फिल्मी पात्र रंगविण्यासाठी ओळखले जाते. अशाच एका भूमिकेत ती ‘बेगम जान’ या चित्रपटात बघावयास मिळत आहे.
हा Review पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bit.ly/2oCzM8M