charmingmanu

Marathi Kavita, Marathi poem, marathi prem kavita,

विसरु नकोस तू मला... [Marathi Kavita]

विसरु नकोस तू मला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नहीं जमल फुलायाला
हरकत नाही

कोमेजुन मात्र जावू नकोस
माझ्या प्रीत फुला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नाही जमणार परत कधी भेटायला
नाही जमणार एकमेकांना पहायला
हरकत नाहीइतकेच सांगणे आहे तुला
टालू नकोस तू मला
शेवटचच आहे हे भेटण
घडणारच आहे ह्रुदयाचे
तीळ तीळ तुटण
नियतीनेच ठरविले आहे
आपल्याला असे लुटण

इतकेच सांगणे आहे तुला
जपुन ठेव आठवणीना
नाही नियमितपणे त्यात
रमता आले हरक़त नाही
पण विसरु नकोस तू मलाMarathi Kavita, Marathi poem, marathi prem kavita,


Marathi Kavita, Marathi poem, marathi prem kavita,

simran254

Re: विसरु नकोस तू मला... [Marathi Kavita]
« Reply #1 on: June 18, 2022, 05:40:04 PM »
 मराठी कविता ,Marathi Kavita, गंभीर कविता , Gambhir Kavita,