Chota Kavi

आपलं फ़सणार प्रेम हा
नियतीचा खेळ आहे.
आपण एकत्र यायला
अजूनही वेळ आहे.
काही क्षण असे असतात की
जे विसरायचे नसतात,
काही अश्रू असे असतात की
जे दाखवायचेनसतात....! !

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita, गंभीर कविता , Gambhir Kavita,