२००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.
जन्म:
१९१० - मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
१९०७ - हरिवंशराय बच्चन(चित्रित), हिंदी कवी.
मृत्यू:
१९२६ - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.
१९९७ - स्वरराज छोटा गंधर्व, नामवंत गायक-अभिनेते.