Chota Kavi    १२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
    १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
    १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
    १९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.


simran254

Re: फेब्रुवारी १०:10february dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:32:00 PM »
 Marathi Dinvishesh, मराठी दिनविशेष , February Dinvishesh , फेब्रुवारी दिनविशेष,