Chota Kavi

फेब्रुवारी १:1february dinvishesh
« on: June 26, 2012, 08:37:37 PM »

    १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
    २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.

जन्म:

    १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
    १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.