Chota Kavi

फेब्रुवारी ३:3february dinvishesh
« on: June 26, 2012, 08:17:34 PM »


    १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
    १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
    १९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.


simran254

Re: फेब्रुवारी ३:3february dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:31:14 PM »
 Marathi Dinvishesh, मराठी दिनविशेष , February Dinvishesh , फेब्रुवारी दिनविशेष,