Toggle navigation
m4marathi Forum
Home
Register
Login
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
m4marathi Forum
Marathi Dinvishesh : मराठी दिनविशेष
February Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष
फेब्रुवारी ६:6february dinvishesh
Search
June 04, 2023, 04:20:40 AM |
Calendar
« previous
next »
Print
Pages: [
1
]
Go Down
Chota Kavi
Hero Member
फेब्रुवारी ६:6february dinvishesh
«
on:
June 26, 2012, 08:12:06 PM »
३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.
१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
१९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
१९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी (चित्रित) पहिला पेटंट घेतला.
Logged
simran254
Hero Member
Re: फेब्रुवारी ६:6february dinvishesh
«
Reply #1 on:
June 21, 2022, 04:31:32 PM »
Marathi Dinvishesh, मराठी दिनविशेष , February Dinvishesh , फेब्रुवारी दिनविशेष,
Logged
Print
Pages: [
1
]
Go Up
« previous
next »
m4marathi Forum
Marathi Dinvishesh : मराठी दिनविशेष
February Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष
फेब्रुवारी ६:6february dinvishesh