Chota Kavi

जानेवारी २:
« on: June 25, 2012, 02:52:29 PM »


    १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
    १९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.

जन्म:

    १९४० - श्रीनिवास वरधन, भारतीय गणितज्ञ.

मृत्यू:

    १९४४ - समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.


simran254

Re: जानेवारी २:
« Reply #1 on: June 21, 2022, 04:42:22 PM »
 Marathi Dinvishesh , मराठी दिनविशेष , January Dinvishesh ,जानेवारी दिनविशेष,