जन्म:
१८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ व गीताभ्यासक.
१९२९ - सुरैय्या, अभिनेत्री आणि गायिका.
१९३८ - अण्णा हजारे, समाजसेवक.
मृत्यू:
१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
१९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.