१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई
जन्म:
१९९४ - आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका.
१९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
मृत्यू:
१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व बंगालमधील नामवंत कायदेपंडित.
१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.