मृत्यू:
राजमाता जिजाबाई.
१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
१८९५ - गोपाळ गणेश आगरकर, ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.
१९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
२००४ - इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.