जन्म:
१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
मृत्यू:
१९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
१९९७ - बासू भट्टाचार्य (चित्रित), चित्रपट दिग्दर्शक.
१९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठी कवी.
२००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट, चित्रपट अभिनेता.