Chota Kavi

जून २२:¸22June Dinvishesh
« on: June 28, 2012, 09:41:11 PM »


    १८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.

जन्म:

    १८९६ - बाबुराव पेंढारकर, मराठी चित्रपट अभिनेता.
    १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्यसंशोधक.

मृत्यू:

    १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
    २००१ - डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.


simran254

Re: जून २२:¸22June Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:08:29 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , June Dinvishesh,जुन दिनविशेष,