१९८५ - एअर इंडियाचे विमान कनिष्कवर बॉंबहल्ला.
मृत्यू:
१८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर (छायाचित्र पहा), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ.
१९७५ - जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख.
१९८२ - हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.