Chota Kavi

जून २६:¸26June Dinvishesh
« on: June 28, 2012, 09:32:46 PM »


    १९७५ - तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणिबाणी जारी केली.

जन्म:

    १८७४ - शाहू महाराज (छायाचित्र पहा).
    १८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
    १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.

मृत्यू:

    १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
    २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.


simran254

Re: जून २६:¸26June Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:09:19 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , June Dinvishesh,जुन दिनविशेष,