Chota Kavi

जून २७:27June Dinvishesh
« on: June 28, 2012, 09:22:25 PM »


जन्म:

    १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
    १८६९ - हॅन्स स्पेमन, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

मृत्यू:

    १८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
    २००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.


simran254

Re: जून २७:27June Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:09:30 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , June Dinvishesh,जुन दिनविशेष,