जन्म:
१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
१९३४ - कमलाकर सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.
मृत्यू:
१८९५ - थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.
२००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.