जन्म:
१९२९ - नर्गिस दत्त, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .
मृत्यू:
१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.
१९५८ - कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९८४ - नाना पळशीकर, प्रसिद्ध अभिनेते.
१९८८ - राज कपूर, प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.