Chota Kavi

जून ३०:¸30June Dinvishesh
« on: June 28, 2012, 07:48:50 PM »


    १९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.

मृत्यू:

    १९१७ - दादाभाई नौरोजी, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.
    १९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
    १९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
    १९९४ - बाळ कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार, कवी.


simran254

Re: जून ३०:¸30June Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:09:58 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , June Dinvishesh,जुन दिनविशेष,