जन्म:
१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
१९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
मृत्यू:
१९६१ - कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.
२००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.
२००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.