ओळखलंत का सर मला,
« on: March 03, 2011, 09:34:25 PM »
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी


कपडे होते कदमर लेल,े केसांवरती पाणी

कणभर बसला, नतं र हसला, बोलला वरती पाहन

गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहन

माहरे वाशीण पोरीसारखी चार िभतीत नाचली

मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली

िभत खचली, चूल िवझली होत े नवहत े गेले

पसाद महणुन पापणयांमधय े पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घऊे न संग े सर आता लढतो आहे

िचखलगाळ काढतो आहे, पडकी िभत बांधतो आहे

िखशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पसै े नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून फक लढ महणा!

SONALI KARANDE

Re: ओळखलंत का सर मला,
« Reply #1 on: March 31, 2017, 03:31:19 PM »
ओळखलंत का सर मला ?
पावसात आलं कोणी....
कपडे होते कर्दमलेले
केसांवरती पाणी
क्षणभर बसला , नंतर हसला …
बोलला वरती पाहून ….
गंगामाई पाहुनी आली ,
गेली घरट्यात राहून ……
माहेर वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली …..
मोकळ्या हाती  जाईल कशी ??
बायको मात्र वाचली …….
भिंत खचली , चूल विझली , होते नव्हते गेले…….
प्रसाद म्हणून डोळ्यांमध्ये अश्रु  थोडे ठेवले ….
कारभारणीला घेऊन  संगे सर आता लढतो आहे……
चिखलगाळ काढतो आहे , पडकी भिंत बांधतो आहे…..
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला …..
पैसे नको सर , जरा एकटेपणा वाटला …..
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन , फक्त लढ म्हणा......
फक्त लढ म्हणा...... 

simran254

Re: ओळखलंत का सर मला,
« Reply #2 on: June 24, 2022, 11:48:21 AM »
 मराठी लेखक , कवी,marathi kavi,marathi writer, Marathi Kavita ,मराठी कविता ,