shweta_21

'तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित" लपलय
तुझ्या माझ्या "मैत्रीने" फकत आपलेपण जपलंय

"नात्यांचे" स्नेह बांध कोण शोधत बसलय
"जीवा" पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय

दरवलनारया "सुगंधाला" कोणी कैद केलय
तुझ्या माझ्या "मैत्रीने" सार "जग" व्यापलय..........


simran254

मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,  मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,