charmingmanu

maitrichya-marathi-charolya
« on: August 31, 2012, 11:49:59 AM »
maitrichya-marathi-charolya

मराठी चारोळ्या....


मैत्री नको चंद्रासारखी
दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायम
पाठलाग करणारी .
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात
साथ देणारीआहेस तू सावरायला
म्हणून पडायला आवडत .
आहेस तू हसवायला
म्हणून रडायला आवडत.
आहेस तू मनवायला
म्हणून रुसायला आवडत.
....................... संतोष चव्हाण.


maitrichya-marathi-charolya

marathi-charolya

maitrichya-marathi-charolya

simran254

Re: maitrichya-marathi-charolya
« Reply #1 on: June 25, 2022, 02:35:00 PM »
मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,  मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,