vedant

मैत्री : मराठी चारोळी
« on: September 05, 2012, 09:21:58 AM »
शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!

असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..??

simran254

Re: मैत्री : मराठी चारोळी
« Reply #1 on: June 25, 2022, 02:35:18 PM »
मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,  मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,