Chota Kavi

पावसाचे थेम्ब अंगावर घेताना
जमले तर त्यातले दोन थेम्ब जवळ कर.
थंड पावसाच्या थेम्बानबरोबर ,
त्या दोन थेम्बानमधली ऊब सहन कर.
अवकाश नाही उगम त्यांचे
माझे मन होते त्यांचे घर ......

Chota Kavi


simran254

मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,  मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,