Toggle navigation
m4marathi Forum
Home
Register
Login
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
m4marathi Forum
मराठी चारोळ्या (Marathi Charolya)
मैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya
आई नवस किती करायच
Search
February 05, 2023, 03:30:04 PM |
Calendar
« previous
next »
Print
Pages: [
1
]
Go Down
Chota Kavi
Hero Member
आई नवस किती करायच
«
on:
October 08, 2011, 06:30:02 PM »
नौ मास उदरी
वेदना प्रसुतीचा
तीच सोसते
आई शेवटी आईच असते
तिची माया तिची छाया
वेगळीच असते
नुसत्या रडण्याचाही आई
तुला इशारा समजायचा
माझ्या बोबड्या बोलण्याचाही
तुला अर्थ लागायचा
काऊ – चिऊ चा घास भरवताना
तू काय काय नाही करायचीस
माझ्या बरोबर धावयाचीस
माझ्या सारख रुसायचीस
देऊन संस्कार तीच घडवते
कधी होऊन कठोर तीच रडवते
तीच कुशीत घेऊन
मायाही देते
आजारी मी असताना
डोळे तुजे जागायचे
माझ्या आयुष्यासाठी
आई नवस किती करायच
कठीण समयी बसून समीप
रात्र रात्र तीच जागते
आशी प्रेमळ केवळ
आई आणि आईच असते
तुझ्यातल्या भक्तीचा अर्थ आता कळला
त्या समाधानाचा अर्थ आता कळला
आता कळले मला आई
“आई पणाचे मोल “
Logged
simran254
Hero Member
Re: आई नवस किती करायच
«
Reply #1 on:
June 25, 2022, 02:34:10 PM »
मराठी चारोळ्या ,Marathi Charolya, मैत्रीवर मराठी चारोळ्या , Maitrichya Marathi charolya,
Logged
Print
Pages: [
1
]
Go Up
« previous
next »
m4marathi Forum
मराठी चारोळ्या (Marathi Charolya)
मैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya
आई नवस किती करायच