Chota Kavi

Birthday sms ...........
« on: August 11, 2012, 10:33:27 AM »
प्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा !

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........Birthday sms

simran254

Re: Birthday sms ...........
« Reply #1 on: June 24, 2022, 03:05:05 PM »
 Marathi SMS ,मराठी SMS,मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marathi Birthday wishes SMS,