mukesh ahire

marathi birthday messages
« on: November 12, 2014, 04:21:36 PM »
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
=====================================
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
=====================================
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
=======================================================
marathi birthday sms for friends
marathi birthday sms 140 character
marathi messages

simran254

Re: marathi birthday messages
« Reply #1 on: June 24, 2022, 03:07:59 PM »
 Marathi SMS ,मराठी SMS,मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marathi Birthday wishes SMS,