Chota Kavi

आले आले हो!!!!!
« on: July 14, 2012, 11:44:48 PM »आले आले हो!!!!!
आले आले हो आले! आमचे गणपती बाप्पा आले!
********************************
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला सर्वांना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया

simran254

Re: आले आले हो!!!!!
« Reply #1 on: June 24, 2022, 03:14:27 PM »
 मराठी फेस्टिवल साठी मराठी SMS , Marathi Festivals Special SMS,Marathi SMS ,मराठी SMS,