mukesh ahire

diwali sms in marathi language 140 character
« on: October 20, 2014, 06:01:36 PM »
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
================================
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

simran254

Re: diwali sms in marathi language 140 character
« Reply #1 on: June 24, 2022, 03:19:35 PM »
 मराठी फेस्टिवल साठी मराठी SMS , Marathi Festivals Special SMS,Marathi SMS ,मराठी SMS,