कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .
========================
पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
==========================
येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
===============================