shweta_21

मराठी marathi fishponds on boys
« on: February 06, 2012, 11:20:52 AM »
marathi fishponds on boys


Swatala samazto Mithun

Aani dress uchalato ithun-tithun.

marathi fishponds on boys


बुटक्या मुलास

पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट
फिर भी लगते हो
कोलगेट का छोटा पॅकेट.


marathi fishponds on boys


आमच्या कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्‍या एका मुलाला मिळालेला हा फिशपॉन्ड-

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात

marathi fishponds on boysकेस पांढरे असलेल्यां साठी

फिनोलेक्स नं आणलं पाणी,..........
फिनोलेक्स नं आणलं पाणी

आनं केसं पिकली कापसा वाणी..........


marathi fishponds on boys
marathi fishponds on boysकुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..

कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..


marathi fishponds on boys


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..

XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे
marathi fishponds on boys

चष्मा असणार्‍या मुलासाठी,
"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"marathi fishponds on boys

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्याmarathi fishponds on boys
"आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"marathi fishponds on boys


बायल्या मुलाला

मुलांनो चला.
मुलींनो चला..
.........., तूही चल...
marathi fishponds on boys
ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..marathi fishponds on boys
छुम छुम कर के आई और
छुम छुम कर के चली गयी
...... सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधके चली गयी.

marathi fishponds on boys


हुसेन हुसेन सद्दाम हुसेन

मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

marathi fishponds on boys


वाटणा फुटाणा शेंगदाणा

उडत चालल्या टणा टणा

marathi fishponds on boys


इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

marathi fishponds on boys


डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

marathi fishponds on boysस्वताला समजतो मिथुन
आणि ड्रेस उचलतो इथून -तिथून

marathi fishponds on boysतुम जिस साबून से नहाती हो .....
तुम जिस साबून से नहाती हो .....
उस साबून को कीस साबून से धोती हो .....?

marathi fishponds on boysअविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी

लिहुन लिहुन झिजले खडु....
लिहुन लिहुन झिजले खडु....

आता तरी द्या लग्नाचे लाडु.......


marathi fishponds on boysहे दोघे कॉलेज चे चंगु मंगू .....
ह्या दोघांची तर एक च गंगू

simran254

Re: मराठी marathi fishponds on boys
« Reply #1 on: June 22, 2022, 09:52:29 AM »
 मराठी विनोद ,Marathi Fishponds, मराठी जोक ,Marathi Vinod , Marathi Joke, मराठी फिश्पोंड,