* महाराष्ट्र राज्य whatsapp परीक्षा 2016*
* उन्हाळी परीक्षा *
वेळ: 3 तास गुण :80
- सर्व प्रश्न सोडवणे .
-कॉपी करु नये .
प्र.1 निबंध लिहा 10 गुण
1) शांताबाई एक वादळ
2) अजय देवगन आणि काजल यांची प्रेमकथा
3) नरेंद्र मोदी जी अछे दिन कब लाएंगे
प्र.2 रिकाम्या जग भरा
1) मरिती चकरा नकरा चकरा नखरा .............
1) जानव्हीबाई
2) कमलाबाई
3)शांताबाई
2) शिट्टी वाजली गाड़ी सुटली
पदर गल वर जपुन ......... धर.
1) ग्लास्
2) दांड़ा
3) तलवा
प्र.3 योग्य शब्द निवडा .
1) ही पोली साजुक ........
1) गावातलि
2)तुपातलि
3) जंगलातली
प्र.4 एक वाक्यात उत्तर द्या.
1) शांताबाई कोण होती?
2) जानव्हीला बाळ कधि झाले ?
3) बाजीरावने मस्तानी सोबत लग्न का केले
4) कटप्पा ने बाहुबली ला का मारले ?
प्र.5 चुक की बरोबर लिहा।
1) रात्रि डोळ्यांना जास्त दिसते.
2) जेवण करताना कांदा खाऊ नये .
प्र .5
80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा.
1) शांताबाई चा इतिहास लिहा?
2) शांताराम शांताबाई चा कोण पडत होता ?
प्र.6 टिपा लिहा
1) बाजीराव मस्तानी प्रेमकथा
2)चिमणी उडाली आणि पोपट उडाला.
।।ALL THE BEST ||
😃😃😃😃😃😃😃😃
- R.Lashkare