AishwaryaAT

मैत्री
« on: August 09, 2019, 07:51:04 PM »
'मैत्री'तुझी माझी,
कधी फूलपाखरू तुझ्यात रंगून जाणारी
कधी मोरपिस मनाला स्पर्श करणारी
कधी जिव्हाळ्याची नदीच ती ओसंडून वाहणारी
कधी पाझर प्रेमाचा बरसणा-या श्रावण सरी
कधी मंद झूळुक गंध तुझाच त्या लहरी
सदाबहर दरवळणारी प्रत्येक नव्या प्रहरी.
                                         Aishuraj...