Chota Kavi

ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ ,...अमृत
नाही पाझरले तर सांग मला ....
श्वासांनी - श्वासांना झेलून तर
बघ ,...कस्तुरी नही उधळली तर सांग
मला .... डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर
बघ ,...प्रेमात नाही पडलीस तर सांग
मला .... मनानेच - मनाला स्पर्श करुन
बघ ,...माझ्यात नाही सामावलीस तर सांग
मला .... ओठांनी - ओठांशी बोलून तर
बघ ,.

ajabe pravin

ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ ,...अमृत
नाही पाझरले तर सांग मला ....
श्वासांनी - श्वासांना झेलून तर
बघ ,...कस्तुरी नही उधळली तर सांग
मला .... डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर
बघ ,...प्रेमात नाही पडलीस तर सांग
मला .... मनानेच - मनाला स्पर्श करुन
बघ ,...माझ्यात नाही सामावलीस तर सांग
मला .... ओठांनी - ओठांशी बोलून तर
बघ ,.

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita,

simran254

 मराठी कविता ,Marathi Kavita,