Chota Kavi

एखाद़याशी हसता हसता तितक्याच
हक्कान
रुसता आल पाहीजे ,
समोरच्याच्या डोळ्यातल
पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान
अपमान प्रेमात
काहीच नसत , आपल्याला फक्त
समोरच्याच्या ह्रदयात राहता आल
पाहिजे ... !..

simran254

 मराठी कविता, Marathi Kavita,