sonam

कारंजाचा थुईथुई नाच
मंद प्रकाशाची साथ
प्रेमाची नाजूक रेशीमगाठ
आपली पहिली मुलाखात

नजरेचं नजरेशी बोलणं
नजर चुकवून हळूच हसणं
खळी खुलवून तूझं लाजणं
अन या अदावर माझं फिदा होणं
प्रयत्न करूनही विसरू शकत नाही
त्या मुलाखतीतला आपलं खेळणं

एकांतात बसून भविष्यात डोकावण
त्या चंचल वयातही निश्चय करणं
अनोळख्या आयुष्याचं चित्र रेखाटन
अन त्या मुलाखतीतच आयुष जगणं
प्रयत्न करूनही विसरू शकत नाही
आपलं त्या पहिल्या मुलाखतीतल
अलगद प्रेमात पडणं


.marathi love poem


.marathi love poem

simran254

 मराठी कविता, Marathi Kavita,