shweta_21

कॉलेजचे प्रेम
« on: February 01, 2012, 03:04:25 AM »

मी िदसताच थोडीशी बावरते
मी आलो की हळुच िनघुन जातेस..
मला पािहल्यावर हळुच तोंड िफ़रवतेस
मग जाताना का मागे वळुन बघतेस...

माझ्याशी टक्क्र घेउन
मुद्दाम पुस्त्क पाडतेस..
मला माहीत आहे तु ही मला लाइन देतेस
थोडे का होइना माझ्यावर प्रेम करतेस..

कॉलेजच्या गेटवर उभी राहुन
रोज मी यायची वाट बघतेस..
मी काही बोलल्यावर मध्येच टोकतेस
मग क्लासमध्ये का माझ्यावर नजर रोखतेस..

िदवसभर बरोबर असुनही
रोज रात्री माझ्या स्वप्नात येतेस..
मला माहीत आहे की तु ही
माझ्यावर प्रेम करतेस..

simran254

Re: कॉलेजचे प्रेम
« Reply #1 on: June 21, 2022, 10:46:19 AM »
 मराठी कविता, Marathi Kavita, Marathi Poems,prem kavita,