प्रेयसी :- कसला विचार करतोस ?
प्रियकर :- मी विचार करतोय
त्या वेळेचा, ज्या वेळेस पृथ्वीवर
पाठविण्यासाठी देव तुला तयार
करत होता ......!!!
प्रेयसी :- wow !! Interesting
मग पुढे

प्रियकर :- ती वेळ
देवासाठी नक्कीच अवघड
गेली असणार, देव खूप
गोंधळला असणार .....
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण प्रत्येक जणाने
तुला मिळवण्यासाठी नक्कीच
देवाकडे प्रार्थना केलेली असणार."
♥ ♥ ♥