Pallavi08

थंडीचे दिवस म्हणजे खवय्यांची चंगळ!! थंड वातावरणात भूक खूप लागते त्यामुळे, पदार्थांच्या विविधतेचा आनंद घेण्यासाठी स्वयंपाकघरात नवनव्या पदार्थांच्या रेसिपीज करुन पाहाण्याचे बेत आखले जातात. ज्यामध्ये, पौष्टिक सत्त्व असतील सोबत तो पदार्थ तितकाच चविष्टही असेल! थंडी कमी झाली असे वाटू लागले, तरी मुख्यत्वे वयस्कर व्यक्तिंना गारव्यामुळे दिर्घकाळ थंडीचा त्रास जाणवतो, म्हणूनच थंडीमध्ये शरीरातील उष्म्याचे संतुलन राखण्यासाठी  पौष्टिक व आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करायला हवे.  अधिक वाचा: https://goo.gl/xj2U5A

simran254

 मराठी रेसिपीज , Marathi Recipes ,